क्वाथ- बाजारातील क्वाथ /काढे आयुर्वेदीय संकल्प्नेनुसार क्वाथ या संकल्पपेक्षा आसवं /आरिष्ट या कल्पनेशी जास्त साधर्म ठेवतात . जसे महारास्नादी काढा म्हणजे महारास्नादी काढ्यात गूळ आणि धायटी फूल इत्यादी टाकून त्याचे आसुत प्रक्रियेने बनवलेला योग होय . आम्ही बनवलेलं काढे प्रथम द्रव्याच्या १६ पट पाण्यात १/८मांस मंदाग्नी वर उरवून घेतो . त्यानंतर गाळून घेऊन चोथा येणार नाही याची दक्षता घेऊन परत तो काढा १/४ मंदाग्नीवर आठवला जातो . त्यामुळे त्याची potency तुलनेपेक्षा ६-७ पट अधिक असते . विश्वचैतन्य चे सर्व काढे संधान न केलेले आहेत

All Products