विश्वचैतन्य आयुर्वेदीय रसशाळा गुणवत्ता आणि दर्जा शास्त्रोक्त व पारंपारिक औषधें बनवणारी रसशाळा ग्रंथोक्त पाठाप्रमाणे नवरत्न भस्म ,भस्म ,कुपीपक्व रसायन ,पर्पटी ,पिष्टी ,गुटी-वटी ,रस क्ल्प,गुग्गुलु क्ल्प ,क्वाथ ,तैल, घृत ,चुर्ण ,पाचक ,मासोनमासिक औषधें निर्माण करते शास्त्रोक्त व पारंपारिक औषधें निर्माणामध्ये "मर्दनम गुणवर्धनम "MARDANAM GUNVARDANAM” या नुसार प्रत्येक द्रव्याची भावना -संस्कार वेगवेगळे करून औषधी निर्माण केले जाते .त्यामुळे गुणवतेमध्ये गुण -युक्त औषधें तयार होते .

All Products