गुग्गुलु क्ल्प- गुग्गुलू अतिशय उच्च प्रतीचा "कुट्टणम संस्कारम " ( गुग्गुलू डंकात कुटून ,ठोकून तूपासोबत किंवा एरंडतेला सोबत लोण्याप्रमाणे मऊ करून वापरला जातो . सामान्य शोधनात -मर्दनम गुणवर्धनम या उक्तीनुसार व " बिना एक लाख चोट खाये गुग्गुलू नही बनता " या वृद्ध वैद्य परंपरेनुसार ( रसतंत्रसार ग्रंथातील उल्लेखनिय वाक्यानुसार ) विशेष शोधन केले जाते .Active Principle कायम राहून पचन आणि शोषण होण्यास उपयुक्त ठरतो

All Products