SUVARNPRASHAN Suvarnasthmangal Ghrut- 15 ml मेंदूचा विकास ,आकलन क्षमता सुधारते ,रोगप्रतिकारशक्ती वाढते ,पचन सुधारते. कार्य

सुवर्णप्राशन संस्कार........ विश्वचैतन्य "सुवर्णाष्टमंगल घृत" धी , धृती , स्मृती आणि मेधावर्धक मुलां
(0 Reviews)

Brand:
Vishwachaitnya

Price:
₹1200 /15 ml

Quantity:
(99 Available/Order)

Total Price:
Share:
Top Selling Products
Suvarnashtmangal ghrit  
Indications / Uses :- Medhya, Dhrudhsmruti, Vatshudhhi, Recalling memory, storage of memory, grasping capacity, longetivity
of life, Antiviral, antibacterial and antioxidant, Myopiea, Meteropia, seizours disorders/Epilepsy, Bed wetting, Facial palsy,
Recurrent tonsilitis/Enlarge adenoids. Adjuvant therapy of Parkinson's disease, Alzheimer's.
 
Age between six months to 100 years
Ingredients:-   
Vacha                                       Acorus calamus                                       1 gm
Kostha                                      Saussurea costus                                    1 gm
Brahmi                                     Bacopa monnieri                                     2 gm
Sariva                                        Hemidesmus indicus                            1 gm
Saindhav                                 Generic medicine                                   1 gm
Pimpli                                       Piper longum                                            1 gm 
Siddhartak                              Brassica alba                                              1 gm
Suvarna Bhasma                   Generic medicine                                    1 mg
Goghrita                                                                                                             9.5 gm  
PACKING 15 ml
DOSE 05ml/8-10 drops per day - Oral 
  2 to 4 drops per day - Nasal route
MRP Rs.1200/-
Anupan Honey, Warm Water, Warm Milk
आजचा दिवस सुवर्ण बिंदू प्राशन संस्काराचा जवळच्या दवाखान्यात जाऊन आपल्या मुलांसाठी लाभ घ्यावा.
Introducing for the first time in india with Ghrut Base "सुवर्णाष्टमंगल घृत"-
*सुवर्णप्राशन म्हणजे काय ?*
"सुवर्णाष्टमंगल घृत"-
सोन्याचे भस्म हे वचा आणि ब्राम्ही या प्रमुख घटकासह इतर औषधी वनस्पती द्रव्यांसोबत एकत्र करून तूप यासमवेत एकजीव असे लेह (चाटण) ( Liquid From)स्वरूपाचे मिश्रण बनवले जाते .
सुवर्ण प्राशन कोणाला देऊ शकतो :-
नवजात बालकापासून ते १६ वयो वर्षाच्या मुलापर्यंत सर्वाना आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो .
सुवर्णप्राशन संस्कार........
विश्वचैतन्य "सुवर्णाष्टमंगल घृत"
धी , धृती , स्मृती आणि मेधावर्धक
मुलांना ‘स्ट्रॉग’ बनवतील ‘सुवर्णप्राशन’चे दोन थेंब !
"सुवर्णाष्टमंगल घृत"-'सुवर्णप्राशन' ही मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा 'आयुर्वेदिक उपचार'
सुवर्णप्राशनाचे "सुवर्णाष्टमंगल घृत" फायदे –
मेंदूचा विकास
आकलन क्षमता सुधारते
रोगप्रतिकारशक्ती वाढते
पचन सुधारते.
कार्यक्षमता सुधारते.सुवर्णप्राशन "सुवर्णाष्टमंगल घृत" घेतल्याने बालकांची व्याधीप्रतिकारशक्ती वाढते. मुलांना सतत आजारी पडू न देण्यास मदत करते. बालकांची शारीरिक शक्ती व क्रिया वाढते. सुवर्ण प्राशनाचे नियमित डोस घेतल्याने बालकांची बौद्धिक क्षमता, एकाग्रता वाढते. ग्रास्पिंग पॉवर वाढते. बालकांची पचनशक्ती सुधारते तसेच वाढते. जे बालक वारंवार आजारी पडतात किंवा ऋतू बदलामुळे आजारी होतात, त्यांनी सुवर्णप्राशन केल्याने त्यांची त्याविरुद्ध एक DEFENSE MECHANISM तयार होते व ते वारंवार आजारी पडत नाही.

time 7.00 am to 9.30 pm
At PUNE and
all centers in Pune and Maharshtra
सुवर्णप्राशनाचे फायदे :-
सुवर्णप्राशनं हि ऐतत् मेधाग्निबलवर्धनम्।
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्।।
काश्यप संहिता
1.मेंदूचा विकास - लहान मुलांचा मेंदूचा विकास त्यांना दिल्या जाणाऱ्या आहारावर आहे . त्यामध्ये जर सुवर्ण प्राशन दिल्याने मेंदूचा विकास होण्यास मदत मिळते.
2.आकलन क्षमता सुधारते - लहान मुलांच्यामध्ये चंचलता खूप प्रमाणात असते, त्यामध्ये स्थिरता आणून आकलन (एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता ) वाढण्यास मदत होते.
3.पचन सुधारते - चमचमीत पदार्थ (वेफर्स , बिस्किटे , कॅडबरी) असे पदार्थ खाण्याचे प्रमाण लहान मुलांच्या मध्ये जास्त असते. याचा परिणाम म्हणून लहान वयात येणार लठ्ठपणा किंवा इतर आजारापासून बचाव करण्याचे काम घडून येते.
4.रोगप्रतिकारशक्ती वाढते - लहान मुलांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते याचे प्रमुख कारण कमकुवत रोगप्रतिकारशक्ती हे असते.
वातावरणातील बादलांपासून बचाव होतो - ऋतू बदलताना वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण खूप आहे . यामध्ये लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्यामुळे बदललेल्या वातावरणाशी मुले सहज जुळवून घेऊ शकतात.
5.घातक गोष्टीपासून बचाव होतो- आताच्या काळात शेतामध्ये जो भाजीपाला पिकवला जातो तो पूर्णतः शेंद्रिय खते वापरून पिकवला जात नाही त्यामुळे त्यास वापरल्या गेलेल्या रासायनिक खतांचा अवशेष त्यामध्ये असतो . असा भाजीपाला धुऊन , शिजवून जरी खाल्ला तरी काही प्रमाणात रासायनिक घटक शरीरात जात असतात, त्यापासून बचाव होण्यास सुवर्णप्राशन मदत करते .
6.वर्ण सुधारतो- आता इथे वर्ण याचा अर्थ रंग असे न घेता त्यामुळे त्वचेवर तुकतुकीत पणा म्हणजे तजेलदार पणा निर्माण होतो.
अश्या प्रकारे सुवर्ण प्राशन हे एकूणच शरीराची वाढ, मेंदूची वाढ, ऋतू बदलात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण आणि शरीराचे बल वाढवण्याचे काम करते.
वाकशुद्धी (तोतरेपणा)
स्मरणशक्तीवर्धक
स्मृतिकृत (Recalling memory)
धृतीकृत (storage of memory)
मेधाकृत (grasping of memory)
आयुष्यवर्धक रसायन (longevity of life)
रक्षोन्घ (antiviral, antibacterial and antioxidant)
दृष्टीदोषनाशक (myopia and meteropiea)
भूतोउन्मादनाशक (seizure disorder/ epilepsy)
शयामूर्तता (bed wetting)
Facial palsy,
Recurrent tonsillitis / enlarge adenoids.
Adjuvant therapy for Parkinson disease,
Alzheimers
सुवर्णप्राशन कधी द्यावे :- सुवर्णप्राशन प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला दिले जाते , त्यासोबत दररोज सकाळी देऊ शकतो.
*Manufactured By_Vishwachaitanya Ayurvediya Rasashala #आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर*
*पुष्य नक्षत्र दिनांक
*सर्व बालकांना याचा लाभ मिळावा यासाठी आपण आपल्या जवळील centre ला जाऊन आपल्या बालकास सुवर्ण प्राशन द्यावे*
FOR required "सुवर्णाष्टमंगल घृत"-
Call or whatsup 7774019293
लहान मुलांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक वाढीसाठी व गर्भिणीसाठी सुवर्ण प्राशन : आईच्या व बाळाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक वाढीसाठी
There Have Been No Reviews For This Product Yet.

Related Products